TVS Raider चे 'हे' दमदार फिचर्स तुम्हाला माहितेय का ?

Automobile 

15 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

TVS Raider 125 ही 125cc सेगमेंटमधील एक लोकप्रिय आणि स्टायलिश बाईक आहे. 

TVS Raider 125 

Picture Credit: Pinterest

तिचा स्पोर्ट लूक आणि आधुनिक फीचर्समुळे तरुणांना ही फारच आवडते. 

 स्पोर्ट लूक 

TVS Raider चा लूक खूप स्पोर्टी आहे. 

TVS Raider चा लूक 

शार्प हेडलाइट, मस्क्युलर टँक आणि स्टायलिश बॉडी पॅनल्समुळे बाईक खूप आकर्षक दिसते.

 स्टायलिश बॉडी 

यात 124.8cc, 3-व्हॉल्व्ह इंजिन दिलं आहे जे सुमारे 11.2 bhp पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क निर्माण करतं.

व्हॉल्व्ह इंजिन 

या बाईकमध्ये Eco आणि Power असे दोन रायडिंग मोड दिले आहेत.

रायडिंग मोड

Raider मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं आहे. 

इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

यात स्पीड, मायलेज, गिअर इंडिकेटर, फ्यूल लेव्हल अशी माहिती दिसते.

 गिअर इंडिकेटर

काही व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली आहे. 

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी

यामुळे मोबाईल कनेक्ट करून कॉल, SMS अलर्ट आणि नेव्हिगेशन पाहता येते.

अलर्ट आणि नेव्हिगेशन