www.navarashtra.com

Published Jan 30,  2025

By  Shilpa Apte

मंदिरामध्ये झाडू दान करा, अनेक समस्या सुटतील

Pic Credit -  iStock

मंदिरात झाडू दान केल्याने सुख-समृद्धी येते, शांतता कायम राहते

सुख-समृद्धी

मंदिरात झाडू दान केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, शुभ फळ मिळते

आशीर्वाद मिळतो

झाडू मंदिरात दान केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

आर्थिक स्थिती

मंदिरात झाडू दान केल्याने पैशांची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं

पैशाची कमतरता

झाडू मंदिरात दान केल्याने नकारात्कम ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो

नकारात्मक ऊर्जा

घरात सुख-शांती नांदते मंदिरात झाडू दान केल्याने, यश मिळते

सुख-शांती

मंदिरात झाडू दान केल्याने कर्जमुक्ती होते असं मानलं जातं. 

कर्जमुक्ती

हेल्दी डायजेशनसाठी रोज खा गूळ-तूप पोळी, काय सांगते आयुर्वेद