Published August 27, 2024
By Harshada Jadhav
चहा लोकांच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे.
चहाने दिवसाची सुरुवात झाली नाही तर संपूर्ण दिवस कंटाळावाणा जातो.
चहामध्ये औषधी घटक आढळतात जे शारीरासाठी फायदेशीर ठरतात
.
चहामध्ये वेलची, दालचिनी, आले आणि लवंगा यासारख्या घटकांचा वापर केला जातो.
संशोधनानुसार चहामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
चीनमधून आलेल्या चहाने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
चहा हा मराठी तर चाय हा चिनी शब्द आहे.
चहाला हिंदीमध्ये काय बोलतात माहीत आहे का?
चहाला हिंदीमध्ये दुग्ध जल मिश्रित शर्करा युक्त पर्वतीय बूटी असं म्हणतात.