Published August 27, 2024
By Harshada Jadhav
बदाम सुका मेवा आहे.
गोड पदार्थ तयार करताना बदामाचा वापर केला जातो.
बदाम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
.
बदाम प्रचंड महाग आहे, त्यामुळे प्रत्येकजण बदाम खरेदी करू शकत नाही.
तुम्हाला माहीत आहे का गरिबांचे बदाम कोणाला म्हणतात?
आपल्या रोजच्या वापरातील शेंगदाण्याला गरिबांचे बदाम म्हटलं जातं.
शेंगदाणा एक कंदमूळ असून जेवणात त्याचा वापर केला जातो
बंगाल आणि बिहारमध्ये शेंगदाण्याला बदाम म्हणतात.
250 ग्राम शेंगदाण्यात 2 लीटर दुधाइतक प्रोटीन असतं.