www.navarashtra.com

Published Nov 04,,  2024

By  Shilpa Apte

ओव्याचं पाणी पिण्यासाठी योग्य वेळ कोणती?

Pic Credit -   iStock

ओव्याचं पाणी योग्य वेळी पिणं गरजेचं असतं

ओव्याचं पाणी

सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं

सकाळी प्यावं

रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा भिजत घाला, सकाळी पाणी उकळून प्या

कसं करावं?

योग्य प्रमाणात रोज 1 कप पाणी पिणं फायदेशीर

रोज 1 कप

ओव्याचं पाणी प्यायल्याने सांधेदुखीच्या त्रासापासून वाचता येते

सांधेदुखी

जर एखाद्याच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर ओव्याचं पाणी प्या. 

मजबूत हाडं

.

ओव्याचं पाणी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

फायदेशीर

.

15 दिवस पिस्ता खाल्ल्याने मिळतात हे 5 फायदे