www.navarashtra.com

Published Nov 04,,  2024

By  Shilpa Apte

पिस्ता सलग 15 दिवस खाणं फायदेशीर

Pic Credit -   iStock

सलग 15 दिवस पिस्ता खाल्ल्याने आऱोग्याला फायदे होतात

पिस्ता

बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर पडते 15 दिवस पिस्ता खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

जर तुमची ब्लड शुगर हाय असेल तर ती नियंत्रणात येण्यासाठी 15 दिवस पिस्ता खा

डायबिटीज नियंत्रणात

डोळ्याच्या हेल्थसाठीही पिस्ता खावा असं म्हटलं जातं

हेल्दी डोळे

वजन कमी करत असाल तर 15 दिवस आवर्जून पिस्ता खा, कमी कॅलरी आणि हाय फायबर असते

वेट लॉस

जर तुमची पचनसंस्था नीट काम करत नसेल तर आवर्जून पिस्ता खा

पोट

.

मात्र, पिस्ता खाताना योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे. 

लक्षात ठेवा

.

बदाम कोणी खाऊ नये जाणून घ्या