Published March 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Adobe Stock, FREEPIK
IAS ऑफसर होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं
UPSCची परीक्षा पास् केल्यानंतर IAS अधिकारी म्हणून वेगवेगळ्या पदांवर रूजू होतात
IAS ला भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणतात
भारतातील IAS अधिकाऱ्यांची भरती राज्ये आणि प्रदेशानुसार होते
प्रशिक्षणानंतर IAS अधिकाऱ्याला जिल्ह्यातील पहिले SDM पद मिळते
मिडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेश राज्यातील लोकं सर्वाधिक IAS होतात
2021 मध्ये उत्तर प्रदेशात IAS अधिकारी झालेल्यांची संख्या 717 इतकी होती
उत्तर प्रदेशनंतर IAS अधिकारी होण्यात दुसरा नंबर लागतो बिहारचा