www.navarashtra.com

Published March 26,  2025

By  Shilpa Apte

गुदगुल्या होण्यामागचं नेमकं कारण काय?

Pic Credit -  iStock

आनंद झाल्यास, खेळादरम्यान गुदगुल्या होतात, पोट, पाय किंवा हाताला गुदगुल्या होतात

गुदगुल्या

शरीरात गुदगुल्या होणं म्हणजे मज्जातंतू त्वचेच्या संपर्कात येतात, उत्तेजनामुळे मेंदूमध्ये प्रतिक्रिया निर्माण होतात

स्किन

तणाव जाणवत असल्यासही गुदगुली येते, अंगावर काटा येतो. मानसिक-शारीरिक परिणाम होतो

कारण

संवेदनशील भागाला स्पर्श झाल्यास किंवा काटा आल्यासही गुदगुल्या होतात

स्पर्श

काही जणांना गुदगुल्या होतात, तर काहींना अजिबात जाणवत नाही

प्रतिक्रिया

गुदगुल्या शरीराच्या अवचेतन भागातही होऊ शकतात, त्यामुळे हसायला येते

अवचेतन भाग

लहान मुले आणि तरुणांना गुदगुल्या जास्त प्रमाणात होतात. मज्जासंस्था सक्रिय असते. 

प्रतिक्रिया

गुदगुल्या केल्याने मानसिक तणाव कमी होतो, मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात

मानसिक

गुढीपाडव्याच्या कोणत्या 10 रंजक गोष्टी माहिती असायलाच हव्या?