भाकरी कऱणं वाटतं तितकं सोप्पं नाही, योग्य तवा निवडा, भाकरी नीट होईल
Picture Credit: Pinterest
परफेक्ट तवा निवडल्याने भाकरी तव्याला चिकटत नाही, मऊ होते
Picture Credit: Pinterest
भाकरी भाजण्यासाठी कोणत्या तव्याचा वापर करावा?
Picture Credit: Pinterest
हा तवा एकदा गरम झाला की बराच वेळ टिकतो, हीट सगळीकडे सारखी लागते
Picture Credit: Pinterest
योग्य हीट मिळाल्याने भाकरी सगळ्या बाजूने नीट भाजली जाते, तुटत नाही
Picture Credit: Pinterest
हा तवा जाड असतो, त्यामुळे भाजताना चांगल्याप्रकारे भाजला जातो
Picture Credit: Pinterest
बिडाचा तवा टिकाऊ असतो, त्यामुळे अनेकवर्ष टिकतो
Picture Credit: Pinterest