इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे?

Science Technology

26 June, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Internet 

इंटरनेट म्हणजे आजच्या काळात एक अविभाज्य घटक झाला आहे.

Picture Credit: Pinterest

जीवनाचा एक भाग

आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

Picture Credit: Pinterest

सर्वच काम सोप्या पद्धतीने होतात

याच्या माध्यमातून आजकाल सर्वच काम अगदी सोप्या पद्धतीने होत आहेत.

Picture Credit: Pinterest

पण, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? याचे मालक कोण आहेत?

तुम्हाला कधी प्रश्न पडला?

Picture Credit: Pinterest

चला तर जाणून घेऊया कोण आहे मालक?

कोण आहे मालक?

Picture Credit: Pinterest

तर इंटरनेटचा कोणीही एक मालक नाही.

इंटरनेटचा कोणीही मालक नाही

\Picture Credit: Pinterest

जगभरातील लाखो संगणक, सर्व्हर आणि नेटवर्क्सची एक मोठी, एकमेकांशी जोडलेली प्रणाली आहे. 

सर्व्हर आणि नेटवर्क्स

Picture Credit: Pinterest

वेगवेगळ्या कंपन्या आणि सरकार मिळून त्याच्या वेगवेगळ्या भागांवर नियंत्रण ठेवतात.

कंपन्या आणि सरकार

Picture Credit: Pinterest

इंटरनेटच्या योग्य कार्यासाठी नियम बनवण्यासाठी अनेक संस्था एकत्र काम करतात.

अनेक संस्था एकत्र

Picture Credit: Pinterest

यामुळेच जगभरात इंटरनेट कार्यरत आहे.

जगभरात कार्यरत

Picture Credit: Pinterest