www.navarashtra.com

Published Oct 08,  2024

By  Shilpa Apte

सिम कार्डच्या कोपऱ्यात कट का असतो जाणून घ्या. 

Pic Credit -   iStock

सिम कार्ड आपल्याला सगळ्यांनाच माहितेय

सिम कार्ड

मात्र, सिम कार्डच्या एका कोपऱ्यात कट का असतो हे तुम्हाला माहिती आहे का?

कोपऱ्यात कट

मोबाईलमध्ये सिम कार्ड सहजपणे insert होण्यासाठी कोपऱ्यात कट दिला जातो

insert होण्यासाठी

सिम कार्ड सरळ आहे की उलटे आहे हे देखील या कटवरून कळते

उलटे की सरळ

मोबाईलच्या सिम कार्डची जाडी 0.76 मिमी, रुंदी 25 मिमी आणि लांबी 15 मिमी असते

रुंदी-जाडी

.

सिम कार्डच्या कोपऱ्यातील कट सिम ट्रेमध्ये सिम योग्यरित्या सेट केले आहे की नाही हे देखील दर्शविते

सेट

SIM शब्दाचा full form आहे  Subscriber Identity Module

full फॉर्म

अंधरात झोपण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या