एका माईकमधून तुमचा आवाज येतो, दुसऱ्या माईकमधून आजूबाजूचा आवाज
Picture Credit: Pinterest
AI प्रोसेसमुळे तुमच्या पाठीमागचा आवाज कमी होतो, नीट ऐकायला येते
Picture Credit: Pinterest
दोन माईकमुळे व्हिडिओ रेकॉर्ड करताना त्याचा ऑडिओ नीट रेकॉर्ड होतो
Picture Credit: Pinterest
आउटडोअर शूट करताना वाऱ्याचा आवाज, गर्दीचा आवाज याचा परिणाम होत नाही
Picture Credit: Pinterest
दोन माईक असल्याने दुरूनही आवाज नीट ओळखता येतो
Picture Credit: Pinterest
ट्रॅकिफचा आवाज फिल्टर होतो 2 माईक असल्याने
Picture Credit: Pinterest
भिंतीवर आदळून रिटर्न येणारा आवाज इको माईकमुळे ओळखला जातो
Picture Credit: Pinterest