Published Sept 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
केळ्यावर पाणी प्यायल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं
पचनसंस्था मंदावते, त्यामुळे एसिडीटीची समस्या उद्भवू शकते
केळ्यावर पाणी प्यायल्याने गॅस्ट्रिक ज्यूस पातळ होऊ शकतो, पचनाला त्रास होतो
.
केळं खाल्ल्याने शरीरातील पीएच पातळी बिघडते, पोटाच्या समस्या उद्भवतात
केळ्यावर पाणी प्यायल्यास सर्दी-खोकला होऊ शकतो, चुकूनही पाणी पिऊ नका
रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते
या समस्यांमुळे केळ्यावर लगेचच पाणी पिणं टाळावं