तुमची जुनी SIM 5G Support करते का? जाणून घ्या सत्य!

Science Technology

18 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

5G Internet Speed

5G सुरू झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला — 5G साठी नवीन SIM घ्यावी लागते का?

Picture Credit: Pinterest

 SIM घेण्याची गरज

बहुतेक प्रकरणांमध्ये नवीन SIM घेण्याची गरज नसते.

Picture Credit: Pinterest

5G मध्ये Speed

जर तुमची SIM आधीच 4G VoLTE Support करत असेल, तर ती 5G वरही काम करू शकते.

Picture Credit: Pinterest

मात्र 5G वापरण्यासाठी Phone मध्ये 5G Support असणं आवश्यक आहे.

5G Support

Picture Credit: Pinterest

तुमच्या Area मध्ये 5G Network Coverage असणंही महत्त्वाचं आहे.

Network Coverage

Picture Credit: Pinterest

काही Telecom Companies SIM Upgrade करण्याचा सल्ला देऊ शकतात.

SIM Upgrade

\Picture Credit: Pinterest

जुनी SIM असल्यास Network Issues किंवा Speed कमी मिळू शकते.

Network Issues

Picture Credit: Pinterest

Phone Settings मध्ये 5G Option Enable करणंही गरजेचं असतं.

5G Option Enable

Picture Credit: Pinterest

कधी कधी Software Update नसेल तर 5G Feature दिसत नाही.

5G Feature 

Picture Credit: Pinterest

5G वापरण्यासाठी मुख्यतः 3 गोष्टी गरजेच्या — 5G Phone, Coverage आणि Compatible SIM!

5G Phone

Picture Credit: Pinterest