आजकाल मोबाईल फोन म्हणजे एक अविभाज्य घटक झाला आहे. काही सेकंद देखील आपण त्याच्याशिवाय राहत नाही.
Picture Credit: Pinterest
पण, हा फोन आपल्या शरीरावर आणि मनावर किती परिणाम करतो माहिती आहे का तुम्हाला?
Picture Credit: Pinterest
विशेषत:रात्री जेव्हा आपल्याला विश्रांती आणि गाढ झोपेची गरज असते, तेव्हा हाच फोन आपला शत्रू बनतो.
Picture Credit: Pinterest
झोपण्यापूर्वी फोन वापरत नसाल तरी त्याचा शरीरावर परिणाम होतोच.
Picture Credit: Pinterest
फोनची ब्लू लाईट शरीरातील मेलाटोनिन कमी करतो. ज्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते.
Picture Credit: Pinterest
अगदी लहान आवाज आणि कंपने देखील तुमचे मन सक्रिय ठेवतात. त्यामुळे गाढ झोप लागत नाही.
\Picture Credit: Pinterest
फोन सतत सिग्नल पाठवत असतो. ज्यामुळे तुमच्या झोपेच्या पद्धतीवर परिणाम होतो.
Picture Credit: Pinterest
मेंदू सुन्न होणे. अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव, चिंता आणि चिडचिडेपणा.
Picture Credit: Pinterest
असे दिसून आले की जे लोक फोन जवळ ठेवून झोपतात त्यांना आरईएम झोप कमी मिळते.
Picture Credit: Pinterest
आरईएम झोप कमी मिळाल्याने थकवा आणि मानसिक ताण वाढतो.
Picture Credit: Pinterest
तुमचा फोन दुसऱ्या रुममध्ये ठेवा आणि तुम्ही झोपा. आणि फरक पाहा.
Picture Credit: Pinterest