अंडरआर्म्समधून घाण वास येत असेल तर आंघोळीपूर्वी लिंबू चोळा
Picture Credit: Pinterest
गुलाबजलमध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि शरीरावर चोळा
Picture Credit: Pinterest
आंघोळीच्या पाण्यात थोडंस लिंबाचा रस आणि व्हिनेगर मिसळा
Picture Credit: Pinterest
घामाचा त्रास होत असेल सुती आणि सैलसर कपडे परिधान करा
Picture Credit: Pinterest
जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा
Picture Credit: Pinterest
दररोज शरीराला उटणं लावून आंघोळ करा
Picture Credit: Pinterest