क्रिस्पी कॉर्न  रेसिपी!

Life style

05 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

स्वीट कॉर्नचे दाणे ५-७ मिनिटे गरम पाण्यात उकडून घ्या व पाणी निथळून थंड होऊ द्या.

कॉर्न उकडून घ्या

Picture Credit: Pinterest

उकडलेले कॉर्न दाणे पिठात टाका आणि चांगले मिसळा. थोडंसं पाणी शिंपडून दाण्यांना पीठ चांगले चिकटवून घ्या.

कॉर्न मिक्स करा

Picture Credit: Pinterest

खोलगट कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

गरम तेलात थोडे थोडे कॉर्न दाणे सोडा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळताना ते फुटू शकतात, झाकण ठेवणे उत्तम.

तळून घ्या

Picture Credit: Pinterest

तळलेले कॉर्न टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.

टिश्यूवर काढा

Picture Credit: Pinterest

वरून चिरलेला कांदा, कोथिंबीर व लिंबाचा रस घालून गरमागरम क्रिस्पी कॉर्न सर्व्ह करा.

 स्टीम किंवा बेक करा

Picture Credit: Pinterest