Battery Capacity आणि Backup एकच आहे का? फरक समजून घ्या!

Science Technology

05 Oct 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

फोन घेताना 5,000mAh, 6,000mAh अशी Battery Capacity पाहिली जाते. पण जास्त mAh म्हणजे नेहमीच जास्त Battery Life असेलच असं नाही!

मोठी Battery = जास्त Backup?

Picture Credit: Pinterest

Battery Capacity म्हणजे Batteryमध्ये कमाल किती ऊर्जा साठवता येते हे. Smartphoneमध्ये ती साधारण mAh मध्ये, तर Laptopमध्ये Wh मध्ये मोजली जाते.

Battery Capacity म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

Battery Life म्हणजे एकदा Charge केल्यानंतर Device पुन्हा Charge करण्याची गरज पडण्यापूर्वी किती वेळ चालतं. ही वेळ प्रत्येकाच्या वापरानुसार बदलू शकते.

मग Battery Life काय?

Picture Credit: Pinterest

Screen Brightness, Processor, Gaming, Camera, 5G आणि Background Apps यामुळे Battery वेगाने खर्च होऊ शकते. त्यामुळे मोठी Battery असूनही Backup कमी मिळू शकतो.

5,000mAh असूनही Backup कमी का?

Picture Credit: Pinterest

फोन जास्त गरम किंवा खूप थंड वातावरणात वापरल्यास Battery Performanceवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः Heavy Usageमध्ये Battery Drain वेगाने जाणवू शकतो.

तापमानाचाही परिणाम!

Picture Credit: Pinterest

एकाच Capacityची Battery असलेल्या दोन Phonesचा Backup वेगळा असू शकतो. कारण Processor, Display आणि Operating Systemची Power Efficiency मोठी भूमिका बजावते.

Software किती महत्त्वाचं?

Picture Credit: Pinterest

Battery Health म्हणजे नवीन Batteryच्या तुलनेत सध्या तिची कमाल Capacity किती उरली आहे हे. Charge Cycles वाढत गेल्यावर Batteryची क्षमता हळूहळू कमी होते.

Battery Health म्हणजे आणखी वेगळी गोष्ट!

Picture Credit: Pinterest

Screen Brightness कमी ठेवा, अनावश्यक Background Apps बंद करा आणि Software Updated ठेवा. शक्य असल्यास Battery वारंवार पूर्ण 0% पर्यंत Drain होऊ देऊ नका.

Battery जास्त काळ टिकवायची?

Picture Credit: Pinterest

फक्त mAh पाहून Phone निवडू नका. Battery Capacityसोबत Display, Processor, Software Efficiency आणि प्रत्यक्ष Battery Tests पाहिल्यास अधिक योग्य अंदाज मिळतो.

मग Phone घेताना काय पाहायचं?

Picture Credit: Pinterest