फळं, भाज्या आणि धान्यामध्ये कमी कॅलरी असतात, फायबरमुळे पोट लवकर भरते
Picture Credit: Pinterest
दूध, तूप आणि मांस यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात, वेगन डाएटमध्ये नसल्याने फॅट कमी जातात
वेगन डाएटमध्ये फळ, भाज्या जास्त असतात, डिटॉक्स होण्यास मदत, मेटाबॉलिझम रेट वाढतो
वेगन डाएट योग्य प्रकारे न घेतल्यास प्रोटीन, लोह, व्हिटामिन बी 12 ची कमतरता भासू शकते
चिप्स आणि बर्गर वेट कमी करण्याऐवजी वेट वाढण्याचं कारण बनू शकतात
वेट लॉस करण्यासाठी डाएटचं नाही तर एक्सरसाइज करा, हेल्दी आणि वजन नियंत्रणात राहते