तुम्हीही रात्रभर फोन चार्जिंगला लावता?

Science Technology

07 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

मोबाईलचा अति वापर

आजकाल हातात सतत मोबाईल फोन असतो. त्यामुळे मोबाईलची चार्जिंग पटकन उतरते.

Picture Credit: Pinterest

रात्रभर मोबाईल चार्ज करणे

ऑफिसला जायचे म्हणून रात्रभर फोन चार्जिंग करतो. तुम्हीही असे करता का?

Picture Credit: Pinterest

स्मार्ट बॅटरी मॅनेज

स्मार्टफोन्समध्ये ओव्हरचार्जिंग टाळण्यासाठी स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम असते.

Picture Credit: Pinterest

फोन १००% चार्ज झाल्यावर आपोआप हळू होतो किंवा चार्जिंग थांबते. 

१००% चार्ज

Picture Credit: Pinterest

यामुळे फोनचे लगेच नुकसान होत नाही.

नुकसान

Picture Credit: Pinterest

दीर्घकाळात बॅटरीची क्षमता कमी होऊ शकते.

बॅटरीची क्षमता

\Picture Credit: Pinterest

उशीखाली फोन चार्ज केल्याने तो जास्त गरम होण्याचा धोका वाढू शकतो.

धोका

Picture Credit: Pinterest

फोन नेहमी त्याच्या मूळ चार्जरनेच चार्ज करा, डुप्लिकेट चार्जर वापरु नका. 

डुप्लिकेट चार्जर

Picture Credit: Pinterest

फोनसाठी टेम्पर्ड ग्लास घेताना ही चूक करू नका