उन्हाळ्यात उसाचा रस प्यायला आवडतो. पण, याच्या सेवनाने लठ्ठपणा वाढतो का?
Picture Credit: Pinterest
तो चवीला गोड असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असू शकतो का?
Picture Credit: Pinterest
उसाच्या रसात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे त्याच्या अतिसेवनाने वजन वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. ज्यांचे सेवन केल्यास चरबीमध्ये रुपांतर होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास, ते शरीराला ऊर्जा देते आणि त्वरित आर्द्रता प्रदान करते.
Picture Credit: Pinterest
वजन कमी होत असेल तर दररोज उसाच्या रसाचे सेवन करा.
Picture Credit: Pinterest
इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत होते.
\Picture Credit: Pinterest