मोबाईलमध्ये Dark Mode वापरल्याने Battery किती वाचते?

Science Technology

26 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

Dark Mode म्हणजे काय?

या मोडमध्ये स्क्रीनचा background काळा किंवा dark रंगाचा होतो.

Picture Credit:  istockphoto

OLED Display मध्ये फायदा

OLED/AMOLED स्क्रीनमध्ये काळे pixels बंद राहतात. त्यामुळे कमी battery वापरली जाते.

Picture Credit:  istockphoto

LCD स्क्रीनमध्ये backlight कायम चालू असते. त्यामुळे Dark Mode चा फायदा मर्यादित असतो.

LCD Display मध्ये फरक कमी

Picture Credit:  istockphoto

Screen brightness जास्त असेल तर Dark Mode असूनही battery जास्त खर्च होऊ शकते.

Brightness वरही अवलंबून

Picture Credit:  istockphoto

Dark Mode मुळे रात्री फोन वापरताना डोळ्यांवरचा ताण कमी जाणवतो.

रात्री डोळ्यांना आराम

Picture Credit:  istockphoto

Heavy gaming किंवा video streaming करताना battery saving फार जाणवत नाही.

Gaming आणि Video मध्ये फरक कमी

Picture Credit:  istockphoto

WhatsApp, Instagram, YouTube सारख्या apps मध्ये Dark Mode वापरल्यास थोडी battery बचत होऊ शकते.

Social Media Apps मध्ये उपयोगी

Picture Credit:  istockphoto

काही फोनमध्ये Dark Mode मुळे स्क्रीन कमी गरम होते.

Heat देखील कमी होऊ शकते

Picture Credit:  istockphoto

OLED स्क्रीन असलेल्या फोनमध्ये Dark Mode battery वाचवू शकतो. पण, तो चमत्कारिक उपाय नाही!

निष्कर्ष

Picture Credit:  istockphoto