www.navarashtra.com

Published Oct 24  2024

By  Shilpa Apte

दह्यामुळे युरिक अ‍ॅसिड खरंच वाढते का?

Pic Credit -   Instagram

आरोग्यासाठी अतिशय गुणकरी मानले जाते दही, अनेक फायदे होतात

दही

मात्र, काहींच्या मते दह्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. 

युरिक अ‍ॅसिड

युरिक अ‍ॅसिड वाढल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.

दुष्परिणाम

डाएटिशियनच्या मते दह्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढत नाही, पचनासाठी अतिशय उत्तम

डाएटीशियन

जास्त प्रमाणात प्रोटीन दह्यामध्ये असते त्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढू शकते असा समज आहे

प्रोटीन

.

तर, दही, दूध, डाळ हे प्रोटीनयुक्त पदार्थ शरीरासाठी आवश्यक असतात

आरोग्यासाठी गरजेच

दह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कॅल्शिअम, प्रोबायोटिक्सचा दही चांगला स्त्रोत आहे

इम्युनिटी वाढते

शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी दही बेस्ट ऑप्शन आहे, मसल्स स्ट्राँग होतात

मजबूत हाडं

वॉटर फास्टिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याचे साईड इफेक्टस