अंड्यामुळे कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ? WHO चे मत

Lifestyle

11 July, 2025

Author: दिपाली नाफडे

अंड्यामध्ये भरपूर पोषण असून प्रोटीन, हेल्दी फॅट्स, विटामिन आणि मिनरल्सचा खजिना आहे

अंडं

बलक

मात्र अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते असं सांगण्यात येते

चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक असते मात्र जेव्हा त्याचा समतोल बिघडतो तेव्हा त्रासदायक ठरते

कोलेस्ट्रॉल

WHO च्या मते तुम्ही रोज एक अंडं खाऊ शकता. रिसर्चनुसार प्रमाणात अंडे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही

WHO

नव्या रिसर्चनुसार रोज एक अंडे खाल्ल्याने हृदयावर दबाव येत नाही. मात्र तुम्ही अतिप्रमाणात खाल्ले तर त्रास होऊ शकतो

रिसर्च

डायबिटीस वा अन्य आजाराच्या रुग्णांनी अत्यंत योग्य प्रमाणात अंड्याचे सेवन करावे. तसंच यासह तेलकट पदार्थ खाऊ नयेत

नुकसान

प्रत्येक माणसासाठी अंडं खाण्याचे नियम वेगळे आहेत कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

नियम

घटस्फोट हे केवळ नात्यांवर नाही तर समाजाच्या संरचना आणि परिस्थितींवरदेखील अवलंबून आहेत

सफेद भाग

घरात शंख वाजवण्याचे फायदे