Published Sept 14, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
पनीर खाल्ल्यामुळे युरिक ॲसिड होते? जाणून घ्या तज्ञांच मत
प्युरीन नावाच्या पदार्थापासून युरिक ॲसिड बनते. हा पदार्थ किडणीकडून फिल्टर न झाल्याने आपला पाय दुखायला चालू होते.
तुम्ही तुमच्या आहारात बदल करून युरिक ॲसिडला कंट्रोल करू शकता.
पनीर हा एक हाय प्रोटीन असणारा पदार्थ आहे, जो अनेकांना आवडत असतो.
.
पनीरमध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे युरिक ॲसिडच्या वाढीचे कारण बनू शकते.
.
त्यामुळेच डॉक्टरांना आपल्या आहराबाबत कळवत जावा.
नॉर्मल पनीरच्या ऐवजी तुम्ही लो फॅट मिल्क पनीरचे सेवन करावे.
जर तुम्हाला युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम असेल तर राजमा, चणे, कैरी, डाळ, इत्यादी पदार्थांपासून लांब रहा.
तुमच्या दैनंदिन आहरात हिरव्या पालेभाज्या आणि फळं समाविष्ट करा.