आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपण वेगवेगळे फळं खात असतो.
Img Source: Pexels
डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, डाळिंब खाल्ल्याने आपला चेहरा उजळतो का?
डाळिंबात प्युनिकॅलॅगिन, अँथोसायनिन्स आणि व्हिटॅमिन C मुबलक असून ते त्वचेतील फ्री-रॅडिकल्स कमी करतात.
व्हिटॅमिन C त्वचेतील कोलेजनची पातळी वाढवून त्वचा अधिक टवटवीत ठेवते.
नियमित सेवनामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
डाळिंबातील पाणी व सूक्ष्म पोषक घटक त्वचा चांगली ठेवण्यास मदत करते.
शरीरातील विषारी घटक कमी करून त्वचेचा रंग आणि आरोग्य सुधारते.