Published Dev 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लोणी हा अत्यंत पौष्टिक पदार्थ असून यात विटामिन ए, डी, ई, के, प्रोटीन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस समाविष्ट आहे
लोण्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा, हाडांसाठीही याचा अधिक उपयोग होतो
लोण्यामुळे वजन वाढतं का? यावर डॉ. सरीन यांनी सांगितले की असे अजिबात नाहीये
तुम्ही फास्ट फूड वा सतत गोड खात असाल तर वजन वाढण्याची शक्यता अधिक असते
लोणी प्रमाणात खात असाल तर कोलेस्ट्रॉलचाही त्रास होत नाही आणि हा हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत आहे
घरी तयार करण्यात आलेल्या लोण्यात केमिकल्स नसल्याने त्याची शुद्धता शरीराला फायदाच मिळवून देते
.
चपातीला लाऊन वा भाजीमध्ये मिक्स करून वा नाश्त्यात ब्रेड वा पावाला लाऊनही खाऊ शकता
.
लोणी कोमट दुधात मिक्स करून पिण्याने तुमचे रोजचे डाएट अधिक भक्कम होण्यास मदत मिळते
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.