Published Dec 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जास्त प्रमाणात एक्सरराइज केल्याने मसल्स, हाडं दुखू शकतात.
जास्त प्रमाणात वर्कआउट केल्याने फर्टिलिटीवर परिणाम होतो. स्टेरॉइडमुळे स्पर्म काउंटही कमी होतो
स्टेरॉइडमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते, त्यामुळे फर्टिलिटीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो
वजन जास्त असल्यास हार्मोनल imbalance होतो, फर्टिलिटीची समस्या उद्भवते
एक्सरसाइज आणि स्टेरॉइड्सचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
फॅमिली प्लानिंगचा विचार करत असाल तर व्यायामाचा समतोल ठेवा, स्टेरॉइडचे सेवन कमी करा.
.
हेल्दी डाएटने स्पर्म काउंट वाढवा, वर्कआउट करताना, जास्त एक्सरसाइज करू नका
.