www.navarashtra.com

Published Dec 18,  2024

By  Shilpa Apte

सॉक्स घालून झोपता का? मग जरा सावधान

Pic Credit -   iStock

थंडी येताच लोकं उबदार राहण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन ट्राय करतात

उबदार कपडे

थंडीत बरेचजण सॉक्स घालून झोपणं पसंत करतात, त्यामुळे अनेक समस्या येतात

सॉक्स

तुम्ही सॉक्स घालून झोपत असाल तर तुम्हाला झोपेची समस्या उद्भवू शकते

झोपेची समस्या

सॉक्स घालून झाोपल्यास ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते

ब्लड प्रेशर

सॉक्स घालून झोपल्यास पायामध्ये उष्णता निर्माण होते, त्वचेची समस्या उद्भवते

स्किन

सॉक्स घालून झोपल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो

श्वास घेण्यास त्रास

.

यापैकी कोणतीही समस्या जास्त प्रमाणात जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा

लक्षात ठेवा

.

थंडीत ओल्या हळदीची भाजी खाण्याचे आहेत चमत्कारिक फायदे