अर्ली ऑफिस टाइम त्रास देतोय?

Life Style

30 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सामान्य दिनचर्या  

आजच्या वेगवान जीवनात लवकर उठून ऑफिसला जाणे ही अनेक लोकांसाठी सामान्य दिनचर्या आहे. पण,

Picture Credit: Pinterest

टॉर्चर

सकाळी १० पूर्वी कामाला सुरुवात करणे हे मात्र शरीरासाठी आणि मनासाठी टॉर्चर पेक्षा कमी नाही.

Picture Credit: Pinterest

झोपेचे संशोधन 

मानवी जैविक घड्याळ किंवा सर्केडियन रिदम, शरीराच्या कार्याते वेळापत्रक नियंत्रित करते.

Picture Credit: Pinterest

आपण नैसर्गिक वेळेच्या विरुद्ध काम केले तर त्याचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. 

मानसिकतेवर परिणाम

Picture Credit: Pinterest

तज्ज्ञांच्या मते बहुतेक लोकांचे शरीर पहाटेच्या वेळी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी तयार नसते. 

तज्ज्ञांचे मत

Picture Credit: Pinterest

शरीराला पूर्णपणे जागे होण्यासाठी आणि ऊर्जा परत मिळवण्यासाठी वेळ लागतो. 

वेळ लागतो

\Picture Credit: Pinterest

एखाद्याला सकाळी लवकर उठावे लागत असेल तर त्याचे नैसर्गिक चक्र विस्कळीत होते आणि तीव्र झोपेची कमतरता निर्माण होते.

झोपेची कमतरता

Picture Credit: Pinterest

अनेकदा लोकांना वाटते ते आळशी आहेत किंवा शिस्तीचा अभाव आहे. पण, त्यांच्या शरीराच्या नैसर्गिक रचनेचा परिणाम असतो.

आळशी व्यक्ती

Picture Credit: Pinterest

संशोधनानुसार, ५५ वर्षांखालील लोकांचे जैविक घड्याळ तुलनेने उशिरा काम करण्यासाठी जुळलेले असते. 

५५ वर्षांखालील लोक

Picture Credit: Pinterest

दीर्घकाळ झोप न मिळाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. एकाग्रता, स्मरणशक्ती, शकवा आणि तणाव यावर परिणाम होतो.

आरोग्यावर परिणाम

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?