www.navarashtra.com

Published August 14, 2024

By  Shilpa Apte

स्वातंत्र्यदिनी हे तिरंगा फूड ऑप्शन्स ट्राय करायला हरकत नाही

Pic Credit -  Instagram

तिरंगा लाडू हा एक चांगला ऑप्शन आहे. खोबऱ्याचे हे लाडू खायलाही पौष्टिक

लाडू

आता लाडू आल्यावर बर्फी तरी मागे कशी राहील, ही घ्या खोबऱ्याची तिरंगा बर्फी

बर्फी

.

गोड पदार्थांमध्ये डोनटसुद्धा आहे, तिरंग्याच्या रंगात रंगलेला

डोनट

आपल्या सर्वांचा लाडका असा हा मोदकही तिरंग्याच्या रंगात छान दिसतोय

मोदक 

लहान मुलांसाठी अशाप्रकारे तिरंगा पॉपसिकल्सही तुम्ही बनवू शकता

पॉपसिकल्स

अशा छोट्या छोट्या तिरंगा इडल्या लहान मुलांसोबतच मोठेही आवडीने खातात

इडली

तिरंगा डोसाही चटणीसोबत ट्राय करायला हरकत नाही

डोसा

चमचमीत, तिखट आणि जिभेचे चोचले पुरवणारे हे तिरंगा सँडविचही एक उत्तम पर्याय

सँडविच

भात खायची इच्छा असेल तर असा तिरंगा पुलावही तुम्ही करू शकता

पुलाव

तिखट तिखट हे तिरंगा मोमोज एकदा तरी ट्राय करायलाच हवेत

मोमोज

मुलांच्या टिफीनसाठी बेस्ट आहेत हे प्रोटीनयुक्त फूड