पाणी उन्हात ठेवल्यावर विटामीन-डी मिळतं ? 

Health

01 February 2026

Author: तृप्ती गायकवाड

शरीरासाठी जीनवसत्वांची गरज मोठ्या प्रमाणात असते. 

जीनवसत्व

Picture Credit: Pinterest

बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकदा विटामीन्सची कमतरता जाणवते. 

विटामीन्सची कमतरता

अनेकदा यामध्ये विटामीन डी ची कमतरता सर्वात जास्त दिसून येते. 

विटामीन डी

सकाळी मिळणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात विटामीन डी जास्त असतं.  

कोवळ्या प्रकाशात 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

सोशल मीडिया

विटामीन - डी

यात असं सांगण्यात आलं की, कोवळ्या उन्हात पाण्याची बॉटल ठेवल्याने विटामीन - डी मिळतं. 

व्हायरल 

व्हायरल होणारा व्हिडीओ खोटा असून यात तथ्य नाही. 

 विटामीन डी

पाणी उन्हात ठेवल्य़ावर फक्त गरम होतं त्यातून विटामीन डी मिळत नाही.