www.navarashtra.com

Published July 31, 2024

By  Shilpa Apte

कोब्रा सर्वात धोकादायक सापांमध्ये गणला जातो

किंग कोब्रा भारतात सगळीकडे आढळतो, थेट उत्तरेकडून दक्षिणेकडे. 

कोब्रा

भारतातील 4 विषारी सापांमध्ये याचा समावेश होतो.

विषारी साप

.

किंग कोब्रा त्याच्या वेगासाठी देखील ओळखला जातो

वेग

किंग कोब्राचा वेग माणसापेक्षा जास्त आहे

जास्त वेग

कोब्रा ताशी 18 किमी वेगाने धावू शकतो

ताशी वेग

किंग कोब्राचे सरासरी वय 20 वर्षे असते.

वर्ष

कोब्रा हा सर्वात जास्त काळ जगणाऱ्या सापांपैकी एक आहे

जगण्याचं वय

पावसाळ्यातील ही भाजी आहे व्हिटामिनचा स्त्रोत