Published July 31, 2024
By Shilpa Apte
मोरपीस दक्षिण-पश्चिम आणि पूर्व दिशेलाच ठेवावे, चांगले मानले जाते.
श्रावणात मोरपीस घरी ठेवल्याने नवरा-बायकोतील संबंध चांगले राहतील.
.
घरात एकसारखी भांडणं होत असतील तर मोरपीस जरूर ठेवा. सुख-शांती राहील
श्रावण महिन्यात मोरपीस घरी आणा, पण कोणालाही भेट म्हणून देऊ नका.
वास्तूनुसार, रस्त्यात पडलेलं मोरपीस भाग्याचं लक्षण मानलं जातं.
श्रावणात मोर दिसणं किंवा मोरपीस दिसणं भाग्याचं लक्षण मानलं जातं.
मोरपीस देव्हाऱ्यात ठेवणे केव्हाही उत्तम, त्याचं शुभफळ मिळतं.