Kurkure मध्ये खरंच प्लास्टिक असतं का?

Lifestyle

14 January 2026

Author:  मयुर नवले

कुरकुरे ही अनेकांचे आवडते स्नॅक.

कुरकुरे

Picture Credit: Pinterest

मात्र, अनेकांचा असा एक समज आहे की कुरकुरेमध्ये प्लास्टिक असते. 

असा एक समज

कुरकुरे प्लास्टिक असते की नाही? याबद्दल आपण जाणून घेऊयात.

सत्य काय?

Kurkure मध्ये कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक घातलेलं नसतं, हा केवळ गैरसमज आहे.

प्लास्टिक नसतं

Kurkure जाळल्यावर तो वितळल्यासारखा दिसतो, त्यामुळे लोकांना प्लास्टिक असल्याचा संशय आला.

कशामुळे अफवा पसरली? 

कुरकुरेमध्ये स्टार्च (मका, भात) आणि खाद्यतेल असतं. हे घटक जळल्यावर वितळल्यासारखा परिणाम दिसतो.

खरं कारण काय? 

स्टार्च जास्त तापमानात गेल्यावर प्लास्टिकसारखा चिकट आणि कडक होतो.

स्टार्चचा प्रभाव

भारत सरकारच्या FSSAI (Food Safety Authority) ने स्पष्ट केलं आहे की Kurkure मध्ये प्लास्टिक नाही.

सरकारी तपासणी