जगात साखरेपेक्षा काय गोड तर झोप.
Picture Credit: Pinterest
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाची झोप पूर्ण होत नाही.
अपुऱ्या झोपेमुळे अनेक आजारांना देखील निमंत्रण मिळतं.
जाणकारांच्या मते असं देखील सांगितलं जातं की, अपुऱ्या झोपेने लठ्ठपणा वाढतो.
आताच्या काळात फक्त जंकफूडच नाही तर अपूर्ण झोप देखील लठ्ठपणाचं कारण आहे.
झोप पूर्ण न झाल्याने शरीरातील हार्मोन्स बिघडतात.
यामुळे याचा परिणाम वजनावर होतो.
कमी झोपेमुळे शरीरातील थकवा वाढतो आणि जास्त भूक लागते.
जर वजन नियंत्रणात आणायचं असेल तर वेळेत झोप घेणं महत्वाचं आहे.