www.navarashtra.com

Published Dev 20,  2024

By  Dipali Naphade

वजन वाढल्याने प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो का?

Pic Credit -   iStock

प्रोस्टेट ग्रंथी मुत्राशयाच्या खाली असून वीर्य उत्पादनाचे काम करते. पण वजन वाढल्याने प्रोस्टेट कॅन्सर होतो का?

प्रोस्टेट

भारतात प्रोस्टेट कॅन्सरच्या केस वाढता आहेत, मात्र अन्य देशाच्या तुलनेत कमी आहे. 2022 मध्ये भारतात 38 हजार नव्या केस आढळल्या

वाढ

लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कॅन्सरवरील उपाय अधिक गुंतागुंतीचा होऊ शकतो कारण यामुळे शरीरात अधिक बदल होतो

लठ्ठपणा

क्लिनिकल रिसर्चमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे, लठ्ठपणाने पीडित पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता 10% जास्त आहे

कॅन्सर धोका

लठ्ठपणामुळे शरीराच्या विविध भागांवर परिणाम होतो आणि प्रोस्टेटदेखील त्यापैकी एक आहे. यामुळे प्रोस्टेटवर दबाव वाढतो

संबंध

लठ्ठ पुरुषांमध्ये कॅन्सरने मृत्यू होण्याची जोखीम अधिक असून लक्षणांकडे लक्ष द्यायला हवे

मृत्यू

.

लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा उपाय कठीण होऊ शकतो. औषधांचा परिणाम व्हायला वेळ लागतो, त्यामुळे उपायात अडचण येते

उपाय

.

प्रोस्टेट कॅन्सरचा इलाज सर्जरी, रेडिएशन थेरपी आणि हार्मोनल थेरपी आहे, जे रूग्णांच्या परिस्थितीवर अवलंबून आहे

इलाज

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

सांधेदुखी आणि सूज? डाएटमध्ये प्या ‘हे’ सूप