Written By: Shilpa Apte
Source: yandex
मीठाशिवाय जेवण अळणी लागतं, अपूर्ण राहतो पदार्थ
पदार्थात कितीही इतर मसाले टाकले तरी मीठाशिवाय पदार्थाला चव लागत नाही
मात्र, हेच मीठ पदार्थात जास्त झाल्यास संपूर्ण जेवणाची टेस्ट बिघडते
मीठ हे एकमेव असे मिनरल आहे जे सोडियम क्लोराइडपासून तयार झालेले आहे
सोडियम क्लोराइडपासून तयार झालेल्या मीठाला एक्सपायरी नसते, बॅक्टेरिया, फंगस लागत नाही
घरोघरी वापरण्यात येणारे आयोडिनयुक्त मीठ खराब होऊ शकते, कारण त्यामध्ये आयोडिन केमिकल असते
तापमानाच्या संपर्कात आल्यास मीठ खराब होते, मीठाचा रंग बदलला किंवा डाग दिसल्यास मीठ खराब झालयाचं समजावे