पोटातील जंत मारण्यासाठी हे घरगुती उपाय ट्राय करा

Written By: Shilpa Apte

Source:  FREEPIK, yandex

हळदीमध्ये कर्क्यूमिन असते,अँटीऑक्सिडंट्स आणि दाहविरोधी गुणधर्म पोटातील जंत माऱण्यास उपयुक्त

हळद

लसणामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी-पॅरासिटिक गुणधर्म असतात. कृमींना मारण्यास मदत करतात

लसूण

लवंगमध्ये Eugenol नावाचे अँटीसेप्टिक असते, पोटातील जंत मारण्यास मदत करते

लवंग

भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले अमिनो आम्ल जंत मारण्यासाठी उपयुक्त ठरतात

भोपळ्याच्या बिया

कांद्यामधील सल्फरमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे पोटातील जंत मारण्यास मदत करतात

कांदा

हेल्दी बॅक्टेरिया असतात, जे गट हेल्थ हेल्दी राहण्यास मदत करतात, जंत वाढू देत नाहीत

प्रोबायोटिक्स

हे घरगुती उपाय करा, मात्र जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

ताण कमी करून मूड फ्रेश करतील या 5 वनस्पती, घरात नक्की लावा