Published Feb 05, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
बऱ्याच जणांना घामामुळे दिवसभर दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
शरीरातील या दुर्गंधीमुळे कामाच्या ठिकाणी अवघडलेपणा येतो.
काही जणांना परफ्युमची अॅलर्जी असते त्यामुळे बरेच जण वापरणं टाळतात.
घामाच्या दुर्गंधीवर रामबाण उपाय म्हणजे तुरटी.
अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिसळल्याने घामामुळे दुर्गंधी येत नाही.
तुरटीमुळे त्वचेचे विकार दूर होतात.
रोज अंघोळीच्या पाण्यात तुरटी मिसळ्याने खाज पुरळ निघून जाण्यास मदत होते.