मोबाईल आणि इतर USB डिव्हाइस चार्ज ठेवण्यासाठी जास्त क्षमतेचा Power Bank नेहमी तयार ठेवा.
Picture Credit: Pinterest
वीज गेल्यानंतर त्वरित प्रकाश मिळण्यासाठी Rechargeable LED Emergency Light हा उत्तम पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
लॅपटॉप, Wi-Fi Router, पंखा किंवा छोटे उपकरण चालवण्यासाठी Portable Power Station उपयोगी ठरते.
Picture Credit: Pinterest
वर्क फ्रॉम होम किंवा ऑनलाइन क्लासेससाठी Wi-Fi Router UPS मुळे इंटरनेट सुरूच राहते.
Picture Credit: Pinterest
चार्जिंगची चिंता नको असेल तर Solar Lantern हा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात वीज गेल्यावर Rechargeable Fan मोठा दिलासा देतो.
Picture Credit: Pinterest
Power Cut ची तयारी आधीच केल्यास मोबाईल, इंटरनेट आणि आवश्यक उपकरणे सहज वापरता येतात. गरजेनुसार ही Smart Gadgets घरात ठेवा.
Picture Credit: Pinterest