कपडे कमी वेळात सुकवण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय. मोठ्या कुटुंबासाठी उपयुक्त.
Picture Credit: Pinterest
हवेतील ओलावा कमी करून कपडे लवकर सुकण्यास मदत करतो. बुरशी आणि दुर्गंधही कमी होतो.
Picture Credit: Pinterest
जोरदार हवेचा प्रवाह तयार करून कपड्यांवरील ओलावा लवकर कमी करतो.
Picture Credit: Pinterest
थंड आणि दमट वातावरणात उबदार हवा देऊन कपडे लवकर सुकवतो. सुरक्षित अंतर ठेवून वापरा.
Picture Credit: Pinterest
कपडे टांगण्यासाठी स्टँड आणि इनबिल्ट फॅनचे कॉम्बिनेशन. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी उत्तम.
Picture Credit: Pinterest
पूर्ण कपडे सुकवण्यासाठी नाही, पण किंचित ओलसर कपडे घालण्यापूर्वी लवकर ड्राय करण्यासाठी उपयुक्त.
Picture Credit: Pinterest
ड्रायर किंवा डीह्युमिडिफायरसोबत Dry Bag देखील उपयोगी ठरते. प्रवासात ओले कपडे वेगळे ठेवण्यासाठी, दुर्गंधी कमी करण्यासाठी आणि इतर कपडे कोरडे ठेवण्यासाठी ही बॅग उत्तम पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
घरातील जागा, बजेट आणि गरज लक्षात घेऊन योग्य Gadget निवडल्यास पावसाळ्यातही कपडे पटकन सुकवणे सोपे होईल.
Picture Credit: Pinterest