5G मुळे बॅटरी झपाट्याने संपते?

Science Technology

09 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

5G Internet 

5G नेटवर्कमुळे इंटरनेटचा वेग वाढतो, पण बॅटरीवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

नेटवर्क शोधत राहणे

कमकुवत 5G सिग्नल असलेल्या भागात फोन सतत नेटवर्क शोधत राहतो.

Picture Credit: Pinterest

प्रोसेसर आणि मॉडेम 

यामुळे फोनचा प्रोसेसर आणि मॉडेम अधिक काम करतात, ज्याचा परिणाम बॅटरीवर होतो.

Picture Credit: Pinterest

मजबूत 5G कव्हरेज असलेल्या भागात बॅटरीवरील परिणाम तुलनेने कमी असू शकतो.

5G कव्हरेज

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि मोठ्या फाइल्स डाउनलोड करताना बॅटरी अधिक वेगाने खर्च होऊ शकते.

बॅटरी वेगाने खर्च होते

Picture Credit: Pinterest

गरज नसताना 5G बंद करून 4G वापरल्यास काही प्रमाणात बॅटरी वाचू शकते. चा सल्ला देऊ शकतात.

बॅटरी वाचते

\Picture Credit: Pinterest

नवीन स्मार्टफोनमध्ये 5G साठी अधिक कार्यक्षम चिप्स दिल्या जात असल्याने बॅटरीचा वापर पूर्वीपेक्षा अधिक नियंत्रित असतो.

स्मार्टफोनमध्ये 5G साठी

Picture Credit: Pinterest

सर्व 5G स्मार्टफोन सारखे नसतात. नेटवर्क बँड सपोर्ट आणि मॉडेमची क्षमता यावरही इंटरनेटचा वेग अवलंबून असतो.

डिव्हाइसची क्षमता

Picture Credit: Pinterest

5G आयकॉन दिसणं म्हणजे नेहमीच सर्वाधिक इंटरनेट स्पीड मिळेलच असे नाही.

5G 

Picture Credit: Pinterest