पाण्याला ना आकार आहे ना चव, असे आपण बऱ्याचदा ऐकून आहोत.
Picture Credit: Pinterest
अनेकांचे म्हणने आहे की ठिकठिकाणचे पाण्याची चव बदलत राहते.
अनेकांची अशी समज आहे की पाण्याला चव आहे.
पाण्याला चव आहे की नाही? काय आहे सत्य? यात नेहमी गोंधळ उडतो.
पाण्याला चव नाही.
ठिकठिकाणच्या पाण्याची चव वेगळी लागते. याचे श्रेय तेथील माती आणि वातावरणाला जाते.