ज्योतिष शास्त्रानुसार सोनं सूर्य ग्रहाशी संबंधित शुभ धातू मानतात
Picture Credit: Pinterest
सूर्य आत्मविश्वास, प्रतिष्ठा, आरोग्य आणि ऊर्जेचा कारक आहे
Picture Credit: Pinterest
सोन्याचे दागिने घातल्याने सूर्याची शक्ती मजबूत होते असं मानतात
Picture Credit: Pinterest
चेन, अंगठी हे दागिने स्त्री-पुरूष दोघंही घालू शकता
Picture Credit: Pinterest
गळ्यात सोन्याची चेन घातल्याने सूर्याची ऊर्जा सक्रीय होते
Picture Credit: Pinterest
सम्मान आणि लाभ मिळतो सूर्य ग्रह मजबूत असल्यास
Picture Credit: Pinterest
मेष, कर्क, सिंह आणि धनु लग्न असल्यास सोनं घालणं शुभ मानतात
Picture Credit: Pinterest