वायरलेस चार्जिंगमुळे फोनच्या बॅटरीचे नुकसान होते का?

Tech

2 February 2026

Author:  मयुर नवले

वायरलेस चार्जिंगचा वापर वाढतोय. सर्वच प्रिमीयम स्मार्टफोनमध्ये हे फिचर्स असतात 

वायरलेस चार्जिंग 

Picture Credit: Pinterest

वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये वायरशिवाय फोन चार्ज होतो 

फायदा 

वायरलेस चार्जिंगच्या मदतीने फोन कधीही आणि कुठेही चार्ज करता येऊ शकतो 

कुठेही चार्ज 

मात्र अनेकांना वाटतं की, वायरलेस चार्जिंगमुळे त्यांच्या फोनची बॅटरी प्रभावित होऊ शकते 

चिंता 

वायरलेस चार्जिंगमध्ये फोन हळूहळू चार्ज होतो आणि गरमही होतो 

असे का?

एका रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या Central Qeen’s Land University चे तज्ज्ञ प्रोफेसर रितेश चुघ सांगतात, व्हारयल चार्जिंगने फोनच्या बॅटरीचे नुकसान होत नाही 

तज्ज्ञांचे म्हणणे

तज्ज्ञांनुसार, थोडा परिणाम होऊ शकतो मात्र बॅटरीचे मोठे नुकसान होत नाही 

परिणाम

अन्य तज्ज्ञांनुसार, वायरलेस चार्जिंग नुकदानदायी नाही तर कमी कार्यक्षमता देते 

कमी कार्यक्षमता 

कधी कधी वायरलेस चार्जिंग करणे ठीक आहे. रोज असे न केल्यास उत्तम. फोन जास्त गरम होऊ देऊ नका 

काय करावे