AI टूल्समुळे आपली कामं अतिशय जलद आणि अतिशय योग्य पद्धतीने पूर्ण होतात.
Picture Credit: Pinterest
चॅटजीपीटीच्या मदतीने लेखन, आयडिया, ईमेल, अभ्यास क्षणात पूर्ण केला जाऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
रिसर्च, समरी आणि स्मार्ट उत्तरांसाठी यूजर्स गुगल जेमिनी एआयची निवड करू शकतात.
Picture Credit: Pinterest
डिझाइन, प्रेझेंटेशन आणि सोशल मीडिया पोस्ट्स कॅन्व्हा एआय अगदी सहज पूर्ण करू शकते.
Picture Credit: Pinterest
प्रोफेशनल ईमेल लिहीण्यासाठी आणि इंग्रजी लेखनातील चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामर्ली एआयचा वापर करू शकता.
Picture Credit: Pinterest
मायक्रोसॉफ्ट कॉपायलटच्या मदतीने डॉक्युमेंट, एक्सेल, प्रेझेंटेशन तयार करणे सोपे झाले आहे.
\Picture Credit: Pinterest
फोटोचा बॅकग्राऊंड एका क्लिकमध्ये हटविण्यासाठी Remove.bg वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
टेक्स्टपासून व्हिडिओ करण्यासाठी पिक्ट्री AI फायद्याचे ठरते.
Picture Credit: Pinterest