गेम खेळताना तुमचा फोन खूप गरम होतो? यामागची कारणं जाणून घ्या!

Science Technology

13 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

BGMI, Call of Duty सारखे High Graphics Games प्रोसेसरवर जास्त ताण टाकतात. त्यामुळे फोन Heat होतो.

Heavy Graphics Load

Picture Credit: pinterest

गेम चालवताना CPU आणि GPU सतत Full Power वर काम करतात. यामुळे तापमान वाढतं.

Processor ची मेहनत

Picture Credit: pinterest

गेमिंगमध्ये Battery वेगाने खर्च होते. जास्त Power वापरल्याने फोन गरम होतो.

Fast Battery Drain

Picture Credit: pinterest

चार्जिंग करताना गेम खेळल्यास Heating दुप्पट वाढू शकते.

Charging अधिक Gaming

Picture Credit: pinterest

Background मध्ये चालणारे Apps RAM आणि Processor वापरतात. त्यामुळे Overheating वाढते.

Background Apps

Picture Credit: pinterest

जाड Phone Cover किंवा गरम वातावरणामुळे Heat बाहेर पडत नाही.

Poor Ventilation

Picture Credit: pinterest

Full Brightness वर गेम खेळल्यास Display देखील Heat निर्माण करतो.

High Brightness

Picture Credit: pinterest

इंटरनेट आणि Network

Picture Credit: pinterest

Weak Network मध्ये Online Gaming करताना फोन जास्त मेहनत घेतो आणि तापतो.