आजकाल प्रत्येकासाठी मोबाईल फोन हा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
Picture Credit: Pinterest
त्याची लाईफ ही त्याच्या बॅटरीवर अवलंबून असते.
Picture Credit: Pinterest
फोनची बॅटरी वर्षांनुवर्षे नव्यासारखी टिकावी असे, वाटत असेल तर काही टिप्स दिल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
बॅटरी नेहमी २०% ते ८०%च्या दरम्यान ठेवा. ती पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत किंवा १००% चार्ज करु नका.
Picture Credit: Pinterest
नेहमी फोनसोबत आलेले मूळ चार्जर आणि केबलच वापरा.
Picture Credit: Pinterest
बॅटरी वाचवण्यासाठी स्क्रीनची चमक कमी करा आणि डार्क मोड चालू करा.
\Picture Credit: Pinterest
फोन थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम ठिकाणी ठेवणे टाळा. कारण उष्णतेमुळे बॅटरी खराब होते.
Picture Credit: Pinterest
उत्तम बॅटरी व्यवस्थापनासाठी आपला फोन नेहमी अपडेटेड ठेवा.
Picture Credit: Pinterest