Published Dec 01, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
रात्री कुत्रा रडणे शुभ आहे की अशुभ ते जाणून घेऊया
रात्रीच्या वेळी जेव्हा कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येतो तेव्हा ते एक प्रकारचे अशुभ लक्षण मानले जाते.
कुत्र्याचा रडण्याचा आवाज हा काही अप्रिय घटनेचा संकेत आहे.
ज्याच्या घरासमोर कुत्रा रडत असेल त्याच्या घरात काही वाईट बातमी मिळू शकते
कुत्र्यांना संकट येण्याआधीच समजते म्हणूनच ते रडतात
ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री रडणारा कुत्रा म्हणजे त्याच्या आजूबाजूला पूर्वज किंवा आत्मे दिसत आहेत.
.
कुत्र्यांचे रडणेदेखील पैशाचे नुकसान दर्शवते, याचा अर्थ भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
.